आता सगळं संपलं, पाकिस्तान अणुबॉम्ब घेऊन थेट युद्धात…इराणच्या एका चुकीमुळे जग भयंकराच्या दारात!
इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा वणवा आता आखाती देशांपर्यंत पसरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता भविष्यात पाकिस्तानही या युद्धात ओढला जातो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.