आयपीएल 2026 स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सची जोरदार तयारी सुरू आहे. संजू सॅमसनची संघात एन्ट्री झाल्याने ताकद वाढली आहे. असं असताना एक स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं आहे.