आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सर्वच संघांनी आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. शिबिरात जोरदार सराव सुरू आहे. राजस्थान रॉयल्स संघही यात मागे नाही. असं असताना कर्णधार रियान परागने वैभव सूर्यवंशीला एक सल्ला दिला आहे. नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या