सरकारी आदेश आला, गॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान; कायदा लागू!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. असे असतानाच नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्व तेल कंपन्यांना बंधनकारक असेल.