IPL 2026: हर्षित राणाची जागा भरून काढण्यासाठी केकेआरकडे तीन पर्याय, कोणाची निवड होणार?
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेला मुकला आहे. असं असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी तीन पर्यात आहेत.