IPL 2026: आयपीएल सामन्यात या फलंदाजाने 31 चेंडूत एकही धाव काढली नाही, दिग्गज फलंदाजही यादीत
आयपीएल स्पर्धा म्हंटलं की रेकॉर्डचा भडिमार.. कोणता विक्रम काय असेल सांगता येत नाही. आज अशाच एक रेकॉर्डबाबत जाणून घेणार आहोत. यात काही खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळल्याचा विक्रम आहे. चला जाणून घेऊयात कोण आहे ते खेळाडू