भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तरूणाचं डोकं धडापासून वेगळं… पोलिसांवर गंभीर आरोप

Accident : सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केला आहे.