WITT Summit 2026 : टीव्ही9 च्या समिटमध्ये PM मोदी उपस्थित राहणार, ‘भारत आणि जग’ या विषयावर विचारमंथन होणार
PM Modi : टीव्ही 9 नेटवर्कच्या What India Thinks Today Summit 2026 या समिटची चौथी आवृत्ती 23-24 मार्च रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. यात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत.