IPL 2026: 18 कोटींचा भाव, मात्र क्रिकेट बोर्डाची आयपीएल खेळण्याची परवानगी नाही, कारण…
IPL 2026 : खेळाडूला दुखापत झाल्यानंतर त्याला स्वत:ला तो फिट आहे हे सिद्ध करण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागते. नियमांनुसार या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्या संबधित खेळाडूला कोणत्याही स्पर्धेत किंवा मालिकेत खेळण्याची परवानगी दिली जाते.