युद्धाचा खर्च वसुल करण्यासाठी इराणचा नवा डाव, होर्मुझचा थेट असा करणार वापर ?

होर्मुझ बंद झाल्याचे प्रकरण इतके मोठे आहे याचा अंदाज यावरुन लावता येईल की काही दिवसांपूर्वी युरोपियन देशांसह युक्रेनच्या मुद्यावरुन वाद घालणारे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प चीनसह अनेक देशांना येथे येऊन मदत करण्याचे आवाहन करत आहेत. नाटो सदस्य देशांनी देखील ट्रम्प यांच्या मदतीला येण्यास नकार दिला आहे.