Airtel Recharge : एअरटेलच्या 41 कोटी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. यामुळे 60 दिवस रिचार्जच टेन्शन मिटणार आहे.