गॅस संपला तर अनोखा जुगाड! बापरे, हीटर रॉडने अन्न शिजवलं, टेक्निक व्हायरल
सोशल मीडियवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गॅस स्टोव्हऐवजी स्टीलच्या भांड्यात भाज्या शिजवल्या जात आहेत, पण इथे खाली गॅसची ज्योत ठेवण्याऐवजी, भांड्यात वरून एक हीटर रॉड घातला आहे.