मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी बातमी समोर

इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे.