'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकरने हक्काचं घर घेतलं असून त्याचे फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रिस्क घ्यायची हिंमत असेल, तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं, असं तिने म्हटलंय.