Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या करारनाम्याने समाजमन हादरले आहे. तर राजकीय पुढाऱ्यांशी त्याचे लागेबंध समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता रुपाली पाटील ठोंबरे यांच्या फेसबूक पोस्टने एकच खळबळ उडवून दिली आहे.