भोंदू बाबा खरात प्रकरणी मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये दडलंय कोणाचं गुपित? SIT ने पुरावेच दाखवले
अशोक खरातच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अनेक धक्कादायक गुपिते दडलेली असून ५८ आक्षेपार्ह व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. एसआयटीने आता या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून टाकला आहे.