Dhurandhar 2: अवघे 2 सीन्स, तरी ‘धुरंधर 2’मध्ये सोडली छाप; मास्टरमाइंडच्या पत्नीची भूमिका

'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यातील प्रत्येक भूमिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटात अजय सन्यालच्या पत्नीच्या भूमिकेत जी अभिनेत्री झळकली आहे, तिच्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.