प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आईचं निधन; श्रद्धांजली अर्पण करायला पोहोचले करण जोहर, अर्जुन कपूर, मलायका
प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आईचं निधन झालं असून इंडस्ट्रीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त होत आहे. करण जोहर, मलायका अरोरा, करिश्मा कपूर, कियारा अडवाणी यांसारखे सेलिब्रिटी श्रद्धांजली अर्पण करायला पोहोचले आहेत.