Middle East War : मृत्यू स्पर्श करुन निघून गेला, त्या मिसाइल हल्ल्यामुळे रशिया-इस्रायलमध्ये तणाव

Middle East War : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धातील एक खतरनाक व्हिडिओ समोर आलाय. मृत्यू कसा स्पर्श करुन निघून गेला ते यातून दिसतं. युद्ध किती भयानक असतं, सध्या इराण-इस्रायलचे लोक कुठल्या सावटाखाली रहातायत ते दाखवणारा हा व्हिडिओ आहे.