Unseasonal Rains: राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात आलेल्या मारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.