होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, अमेरिकेने सुरू केला खेळ, धक्कादायक माहिती, थेट उतरवले…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात अमेरिकेला धक्का बसताना दिसत आहे. या युद्धात एकही देश अमेरिकेच्या बाजूने उभा नाही. त्यामध्येच होर्मुज खाडीत मोठा जाम लागला. अमेरिकेचे मोठे नुकसान या युद्धात झाले.