Bhondu Ashok Kharat : महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्या पदराने..अनामिका कापली, रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप

Bhondu Ashok Kharat : "विषय महिलांच्या इभ्रतीचा आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे. चाकणकर यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. किचनमधील जखम 3 महिने राहू शकत नाही. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासले पाहिजेत" अशी मागणी करण्यात आलीय.