ओशनो जल… व्हायग्रा आणि राजकारण्यांचे हेलिकॉप्टर… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भंयकर घडायचं; दमानिया यांच्या आरोपाने खळबळ

अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बलात्कार अशा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अडचणीत येत्या दिवसांत मोठी वाढ होणार आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी मोठा खुलासा केलाय...