Dhurandhar 2 Anil Kapoor : बॉलिवूडमध्ये जेव्हा एखादा सिनेमा हिट ठरतो, त्यावेळी काही कलाकारांना त्याचा भाग बनण्याची संधी असते. पण कलाकार नकार देतात. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या धुरंधर 2 चित्रपटाच्या बाबतही अनिल कपूर यांनी हेच केलं. त्यांनी का नकार दिला? त्या मागची काय कारणं आहेत?.