IPL 2026: इशान किशन खास असण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्व काही सांगितलं
आयपीएल 2026 स्पर्धेत इशान किशन कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इशान किशनकडे सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आलं आहे. असं असताना टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने इशान किशन इतका खास का आहे? याचं कारण सांगितलं.