आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज आहेत. पण चेन्नई सुपर किंग्स कोणत्या प्लेइंग 11 सह उतरेल याची चर्चा आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने चेन्नई सुपर किंग्सचा 12 खेळाडूंचा संघ निवडला आहे.