आयपीएल स्पर्धा म्हंटलं तर गोलंदाजांचं करिअर खराब करणारा उत्सव.. कारण या स्पर्धेत पूर्णपणे फलंदाज प्रभावी ठरतात. त्यांचा रोखण्याच मोठं आव्हान गोलंदाजांसमोर असतं. असं असताना काही गोलंदाजांनी या स्पर्धेच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे. पण पर्पल कॅप काही मिळवता आलेली नाही.