चित्रपटाची कथा प्रभावी नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी नाकारला चित्रपट. पण या अभिनेत्याला मिळताच ठरला ब्लॉकबस्टर. 2.5 कोटी बजेट अन् कमाई 25 कोटी रुपये.