नकोसा विक्रम नावावर! आयपीएल स्पर्धेतील हा नियम मोडण्यात जसप्रीत बुमराह आघाडीवर

आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करणं म्हणजे सर्वात कठीण काम असतं. कारण फलंदाज अक्षरश: तुटून पडतं. अशा स्थितीतही जसप्रीत बुमराह हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पण एक नकोसा विक्रम नावावर केला आहे.