आयोगाच्या पदाला लागलेली किड गेली, रुपाली ठोंबरे यांची चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर टीका
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.