WIW vs AUSW : ऑस्ट्रेलियाची जबरदस्त सुरुवात, विंडीज दौऱ्यात विजयी सलामी
West Indies Women vs Australia Women 1st T20I Match Result : ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला पहिल्या टी 20I सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला आहे.