Maharashtra News LIVE : रुपाली चाकणकरांना चाकणकरांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा – सुषमा अंधारेंची मागणी

Maharashtra News LIVE Updates: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचे फोटो , व्हिडीओ समोर आल्यावर रुपाली चाकणकरांवर चहूबाजूंनी टीका झाली. त्यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.