होर्मुज खाडीत भारताचा मोठा विजय, थेट अत्यंत आनंदाची बातमी, होर्मुजची सामुद्रधुनी दोन…

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. इराणकडून थेट या युद्धादरम्यान होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली. यादरम्यानच भारतासाठी आनंदाची बातमी होर्मुज खाडीतून येत आहे.