Iran War Update : अखेर इराण अमेरिका-इस्रायलसमोर झुकला, राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांचं सर्वात मोठं वक्तव्य

Iran War Update : इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. मध्य पूर्वेत सुरु झालेल्या या युद्धाला आज तीन आठवडे पूर्ण होतील. हे युद्ध कधी थांबणार? हाच सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण घरगुती एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.