भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कमी होत नाही. गेल्या 20 दिवसांपासून भयंकर हल्ले केले जात आहेत. हेच नाही तर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. यादरम्यानच भारताकडून आता मोठा निर्णय घेण्यात आला.