10.69 लाख रुपयांमध्ये Skoda Kushaq Facelift लाँच, फीचर्स जाणून घ्या

भारतीय बाजारात Skoda Kushaq Facelift 10.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली आहे.