Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा उत्तम निर्णय, विमानतळ, बंदरातील नोकऱ्यांसाठी आता शिवसेना भवनात घडणारं मुलं, जाणून घ्या प्लान

Uddhav Thackeray : "माझ्यासोबतची तज्ज्ञ लोकं नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. मागणी प्रमाणे ते माल पुरवणार आहेत. उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची गरज आहे. कौशल्य देण्याचं काम शिवसेना भवनातून सुरू करत आहोत"