23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. इथल्या भूमिपूत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत असून शिवसेना भवनात राज्यातील पोर्ट, एअरपोर्टसाठी कौशल्याचे प्रशिक्षण वर्ग सुरु करत असल्याचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.