युद्ध सुरू असतानाच भारताला थेट मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, मोठं नुकसान

22 दिवसांपासून इराण इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ आता भारताला देखील बसली असून, मोठं नुकसान झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे चिंता वाढली आहे.