ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी असे नियम? 14 संघांना आयसीसी स्पर्धेत मिळणार अशी एन्ट्री
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आता फक्त एका वर्षाचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे आहे. तसेच या स्पर्धेसाठी फॉर्मेट कसा असेल? कोणते नियम असतील? ते जाणून घ्या.