आखाती युद्धामुळे शेअर बाजारात चढउताराचे सत्र आहे. हा शेअर 8 टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. 17 रूपयांच्या शेअरने 1166 रुपयांवर झेप घेतली आहे. गेल्या 3 वर्षांत या स्टॉकने 6600 टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.