भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला याची माहिती जाणून घेऊयात.