Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र काय?
Chanakya Niti: नशिबाची साथ आणि पैसाच पैसा हवा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठीच अनेकांचा आटापिटा सुरू असतो. आचार्य चाणक्यांनी त्यासाठी खास मंत्र सांगितला आहे. जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कशाचीची कमी पडणार नाही.