तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, अशोक खरातची पोलिसांना धमकी, मग काय पोलिसांनी चांगलाच चोपला

अशोक खरात याला पोलिसांना बुधवारी अटक केलं, मात्र अशोक खरात याने अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धमकावलं होतं अशी माहिती आता समोर येत आहे. ही अटकेची कारवाई अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आली.