Iran Israel War : अखेर भारत मैदानात उतरला, मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन; आता भारताला मोठं गिफ्ट?
इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसत आहे. असे असतानाच आता नरेंद्र मोदी यांनी थेट इराणच्या राष्ट्रपतींना कॉल केला आहे. कॉल करून त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे.