मोठी बातमी! अमेरिकेला फुटला घाम, इतिहासात कधीच झालं नाही ते इराण करणार, सर्व मुस्लिम देश…

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षामध्ये आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. इराणने अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात मोठा खेळ खेळला आहे. त्यांची ही खेळी पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांना देखील घाम फुटला आहे.