युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…

युद्ध सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे, इराणने आता अमेरिकेला मोठा दणका दिला असून, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.