Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग करा हा सोपा उपाय, वास्तुशास्त्र काय सांगतं?

अनेकदा काहीही कारण नसताना आपल्या घरात भांडणं होतात. काही वेळेला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. यासाठी घरात असलेले वास्तुदोष जबाबदार असू शकतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.