Chanakya Niti : या चार गोष्टी माणसानं कावळ्याकडून शिकायलाच हव्यात, आयुष्यात कधीच नुकसान होणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य हे आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की निसर्गात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याच्यापासून माणसानं शिकायला पाहिजे. निसर्ग हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.