युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, अचानक भयंकर संकट; एकाच रात्रीत…
अमेरिकेने इराण आणि इस्रायल यांच्या युद्धात उडी घेतली आहे. या युद्धामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे. असे असतानाच आता अमेरिकेपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेचे एक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.